voter id online apply : मित्रांनो मतदान ओळखपत्र हे प्रत्येक नागरिकांसाठी अनिवार्य आहे. जर तुमचे वय 18 वर्षे पूर्ण असेल तर तुम्हाला या मतदान ओळखपत्र ची गरज पडणार आहे. आपण कोणत्याही सरकारी कार्यालयात गेलो तर भल्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत कार्यकारी ची वाट पाहावी लागत आहे . परंतु तुम्हाला माहित आहे का तुम्ही तुमच्या मोबाईल मधूनच तुमचे मतदान ओळखपत्र काढू शकता.voter id online apply
मोबाईल मधून मतदान ओळखपत्र काढण्यासाठी येथे क्लिक करा
ओळखपत्र काढण्यासाठी येथे क्लिक करा
आता तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही व रोज रोजच्या क्रमाने सुद्धा गरज नाही. तुमच्याजवळ स्मार्टफोन असेलच तुम्ही तुमचा स्मार्टफोन वापरून सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ही सर्व प्रक्रिया करू शकता.
मतदान कार्ड बनवण्याची सोपी प्रक्रिया :-
- सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील प्ले स्टोअर मध्ये जाऊन voter helpline या नावाचे ॲप डाऊनलोड करून घ्यायचे आहे.
- यानंतर मतदान नोंदणी पर्यावर क्लिक करा व त्यानंतर तुम्हाला इंटरफेस दिसेल त्यातील नवीन मतदान नोंदणी यावर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर फॉर्म 6 वर टॅप करा व येथील तुम्हाला लेटेस्ट टेप ओपन होईल त्यानंतर तुम्हाला तुमची माहिती भरा असा पर्याय दिसेल.
मोबाईल मधून मतदान ओळखपत्र काढण्यासाठी येथे क्लिक करा
ओळखपत्र काढण्यासाठी येथे क्लिक करा
- ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमचे राज्य तुमचा जिल्हा यानंतर तुमची विधानसभा निवडून घ्यायची आहे.
- व यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती योग्य भरून घ्यायची आहे.
- सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे.
- सर्व डॉक्युमेंट 200kb पेक्षा मोठी नसावी.