Vihir Anudan Yojana :- मागेल त्याला विहीर योजना विहीर अनुदान योजना 2024 महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर घेण्यासाठी खालील प्रमाणे अर्ज करावा.Vihir Anudan Yojana
👇👇👇👇
विहीर योजना ला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
विहीर योजना ला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
या योजनेसाठी लागणारे पात्रता ;
👇👇👇👇
विहीर योजना ला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
१) ग्रामपंचायत ठराव
2) लाभार्थीची आधार कार्ड
3) रहिवासी प्रमाणपत्र
4) जॉब कार्ड
5) सातबारा व आठ अ चा उतारा
6) तीन पासपोर्ट साईज फोटो
7) इतर कोणत्याही योजनेचा लाभ न घेतलेले सोयी घोषणा प्रमाणपत्र.
अर्ज कोठे करावा ??
👇👇👇👇
विहीर योजना ला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशी व्यक्ती अल्पभूधारक असली पाहिजे.
- जॉब कार्ड धारक असला पाहिजे.
- त्याच्या सातबारा वर विहिरीची नोंद नसली पाहिजे
- सलग एक एकर जमीन असावी
- त्याचा आठ अ चा उतारा असावा