1 फेब्रुवारी पासून UPI पेमेंट मध्ये होणार मोठे बदल! या लोकांना वापरता येणार नाही UPI


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

upi payment new rules : सर्वसामान्य जनतेसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा निर्णय यूपीआय पेमेंट मार्फत होणार आहे. जे लोक युपीआय चा वापर करीत आहे त्यांच्यासाठी ही बातमी अत्यंत उपयोगी आहे. कारण की यूपीआय पेमेंट मध्ये एक फेब्रुवारीपासून मोठा बदल होणार आहे. हा बदल नेमका कोणता आहे? कोण कोणत्या लोकांना या बदलानंतर युपीआय वापरता येणार आहे? या लेखात आम्ही सविस्तर माहिती दिली आहे. तुम्ही जर यूपीआय वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे.upi payment new rules

आधार कार्ड लोन योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

जे लोक यूपीआय पेमेंटचा वापर करतात. त्या लोकांना npci ने नवीन परिपत्रक जारी केलेले आहे. या परिपत्रात डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मची सुरक्षा संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा निर्णय कसा आहे की सर्व यूपीआय पेमेंट सेवा प्रधान त्यांनी आवश्यक पावले उचलावीत म्हणजेच आपल्याला फसवणुकीचा धक्का बसणार नाही. यूपी आयडी मध्ये विशेष वर्ण प्रतिबंधित करण्याचा निर्णय यूपीआय इकोसिस्टमचे मानकीकरण आणि सुरक्षित करण्याच्या व्यापक प्रयत्नाचा एक भाग हा आहे.

सोन्याचे आजचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

एन पी सी आय ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार युपीआय भारताचे सर्वात लोकप्रिय डिजिटल पेमेंट पद्धतीपैकी एक बनलेले आहे. डिसेंबर 2024 मध्ये यूपीआय द्वारे होणारे व्यवहाराची संख्या 16.73 अब्ज या विक्रमी वाढ पर्यंत पोहोचलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे लोक यूपी आयडी मध्ये विशेष वर्ण वापरत आहेत त्यांनी तात्काळ त्यांचा विशेष आयडी रद्द करावा अन्यथा त्यांच्यावर एक फेब्रुवारी 2025 पासून कठोर पणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. असे देखील परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

👇👇👇👇

Leave a Comment

error: Content is protected !!