शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने आणली ‘धन्य धान्य योजना’ 1.7 कोटी शेतकऱ्यांना होणार फायदा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Union budget of 2025 new scheme : 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर झाला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याचा निर्णय झाला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी केंद्रीय मंत्री निर्मला सीताराम यांनी एक महत्त्वाची योजना ची घोषणा केली. या योजनेनुसार शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होणार आहे. तर मित्रांनो आज आपण या योजनेविषयी सविस्तर माहिती पाहू.Union budget of 2025 new scheme

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी करण्यात आले 10 मोठे निर्णय येथे क्लिक करून पहा पूर्ण माहिती

तर या योजनेचे नाव pm धनधान्य योजना आहे या योजनेपासून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे. असे अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी म्हटले, सुरुवातीला ही योजना फक्त शंभर जिल्ह्यातच राबविण्यात येणार आहे. आणि या योजनेचा लाभ 1.7 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. ज्या जिल्ह्यात कमी उत्पादकता आहे अशा जिल्ह्यातच ही योजना राबवली जाणार आहे म्हणजेच ग्रामीण भागात ही योजना अधिकच राबविण्यात येणार आहे.

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी करण्यात आले 10 मोठे निर्णय येथे क्लिक करून पहा पूर्ण माहिती

या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की, ग्रामीण भागातील स्थलांतर शेती रोखण्यासाठी ही योजना अमलात आणलेली आहे. आणि या योजनेमुळे डाळिंच उत्पादन वाढवून रोजगार वाढीला चालना ही मिळणार आहे. त्यासाठी ही योजना अत्यंत फायद्याची आहे. असे अर्थमंत्री म्हणाले आणि या माध्यमातून तरुण व महिला दोन्ही या योजनेसाठी पात्र आहेत. म्हणजेच रोजगाराचा ही या योजनेत निर्माण होणार आहे त्यासाठी ही महत्त्वाची योजना आहे.

केंद्र सरकारने उडीद,तूर,आणि मसूर या डाळी खरेदी करण्याचा वादा दिला आहे. आणि या योजनामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने शेतमाल स्वस्तामध्ये विकण्याची वेळ येणार नाही. या कारणामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. आणि ही योजना या अर्थसंकल्पात महत्त्वाची ठरली आहे.

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी करण्यात आले 10 मोठे निर्णय येथे क्लिक करून पहा पूर्ण माहिती

Leave a Comment

error: Content is protected !!