Union budget 2025 full information : सन 2025/26 यावर्षीचा अर्थसंकल्प सादर झाला. या अर्थसंकल्पात अनेक मोठ-मोठे बदल करण्यात आले. तर आज आपण या अर्थसंकल्पाविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. या अर्थसंकल्पात झालेल्या सर्व बदलाविषयी अत्यंत उपयोगी माहिती आज आम्ही या लेखात देत आहोत. आजचा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण की या लेखात आम्ही या अर्थसंकल्पात झालेले नवीन बदलाविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे.Union budget 2025 full information
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी करण्यात आले 10 मोठे निर्णय येथे क्लिक करून पहा पूर्ण माहिती
येथे क्लिक करून पहा
तर या अर्थसंकल्प पासून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या अर्थसंकल्पात काही वस्तू स्वस्त होणार आहेत तर काही वस्तू महाग होणार आहेत. तर आज आपण या दोन्ही वस्तूवर सविस्तर विश्लेषण करून पाहणार आहोत. तर आपण सर्वात प्रथम स्वस्त होणाऱ्या वस्तू पाहू.
1) या अर्थसंकल्पात स्वस्त होणाऱ्या वस्तू.
या अर्थसंकल्प नंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स स्वस्त होणार. मोबाईल फोन साठी लागणाऱ्या मुख्य घटकावरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. या कारणाने अनेक इलेक्ट्रॉनिक्स डिवाइसेस. आपल्याला कमी दराने मिळतील. उदाहरण: लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्टफोन, इतर या वस्तूवर लागणारे आयात शुल्ककात कपात करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे. या कारणाने आपल्याला आता स्मार्टफोन आणि तर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस स्वस्त दरात उपलब्ध होतील.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी करण्यात आले 10 मोठे निर्णय येथे क्लिक करून पहा पूर्ण माहिती
येथे क्लिक करून पहा
2) जीवन रक्षक औषधे आणि आरोग्य सेवा स्वस्त होणार.
या अर्थसंकल्पा नंतर औषध निर्मितीवर मोठा परिणाम होणार आहे. म्हणजेच जीवन रक्षक औषधावरील कर सवलत देण्यात आली आहे. म्हणजेच अनेक गंभीर आजारावर आता स्वस्त उपचार उपलब्ध होणार आहे. यासोबतच आरोग्य विमा आणि वैद्यकीय सेवा क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात आलेली आहे.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी करण्यात आले 10 मोठे निर्णय येथे क्लिक करून पहा पूर्ण माहिती
येथे क्लिक करून पहा
3) घरगुती उपकरणे आणि इतर वस्तू होणार स्वस्त.
या अर्थसंकल्पानंतर कापड आणि वस्त्र उत्पादन क्षेत्रासाठी सरकार शुल्क कपात करणार आहे.त्यामुळे कपड्यांचे किमतीत फरक होणार आहे म्हणजेच कपड्यांची किमती चे दर कमी होणार आहेत. तरी तर वस्तूमध्ये वाशिंग मशीन, एसी, फ्रिज या वस्तूवर कर कपात होणार आहे. म्हणजेच ग्राहकांना या वस्तू स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे.
2) तर आता आपण या अर्थसंकल्पानंतर महाग होणाऱ्या वस्तू बद्दल माहिती घेऊ.
तर या अर्थसंकल्प नंतर काही वस्तू माहागणार आहेत. आपण याबद्दल थोडीशी माहिती घेऊ. काय उत्पादने आणि सेवा मागणार आहेत कारण सरकारने त्यांच्यावर कर वाढवला आहे आणि आयात शुल्क ही लावलेले आहेत. या कारणाने या वस्तूवर महागाईचा दबदबा राहिलेला आहे.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी करण्यात आले 10 मोठे निर्णय येथे क्लिक करून पहा पूर्ण माहिती
येथे क्लिक करून पहा
1) परदेशी लक्झरी कार आणि उच्च क्षमतेचे EVs महागली आहेत.
2) तंबाखू आणि साखर युक्त पेये यांच्यात सुद्धा वाढ करण्यात आलेले आहे.
3) परदेशी वस्त्रे आणि उच्च श्रीनेतील ब्रॅण्डेड कपडे. यांच्या दरात वाढ करण्यात आलेली आहे.