union budget 2025 : सध्या 2025/26 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर होत आहे. आणि या अर्थसंकल्पात सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजेच शेतकऱ्यांसाठी आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे नवीन योजना केंद्र सरकारने आणलेली आहे. तर आज आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो या योजनेचे नाव किसान क्रेडिट कार्ड योजना आहे. या योजनेनुसार तुम्ही 3 ते 5 लाख रुपयापर्यंत सरकार मार्फत कर्ज घेऊ शकतात.union budget 2025
⬇⬇⬇
अपात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇
या शेतकऱ्यांना मिळणार नाही 2,000 हजार रुपये , लवकर करा हे काम
सभागृहात आयोजित अर्थसंकल्प सादर करीत असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केलेली आहे. या योजने नुसार शेतकऱ्यांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे. त्यासोबतच अनेक महत्त्वाच्या योजना सरकार या अर्थसंकल्पात सादर करणार आहे असेही त्या म्हणाल्या. त्यासोबतच अनेक महत्त्वाचे योजना अमलात आणणार आहे असे ते म्हणाले. डाळीचे उत्पन्न वाढवण्यासाठी सहा वर्षासाठी आत्मनिर्भर योजना राबवली जाणार आहे.
1 thought on “अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना सर्वात मोठे गिफ्ट! शेतकऱ्यांना मिळणार 5 लाख रुपये?”