Unified pension scheme : सरकारी कर्मचाऱ्यांना 1 एप्रिल रोजी मिळणार मोठे गिफ्ट म्हणजेच केंद्र सरकार च्या वतीने युनिफाईड पेन्शन स्कीमला मंजुरी मिळाली आहे. तर या योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांच्या मानधनात होणार मोठी वाढ. या योजनेबाबत 24 ऑगस्ट 2024 रोजी केंद्र सरकारने घोषणा केली होती आणि आता म्हणजेच 1 एप्रिल 2025 रोजी या योजनेला सुरुवात होणार आहे.Unified pension scheme
👇👇👇
अटल पेन्शन योजनेअंतर्गत या नागरिकांना मिळणार दरमहा ₹5,000
👇👇👇
अटल पेन्शन योजनेअंतर्गत या नागरिकांना मिळणार दरमहा ₹5,000
आधी सूचनेनुसार,कर्मचाऱ्याला सर्विस मधून काढून टाके किंवा त्यांनी स्वतः राजीनामा दिल्या वर तर त्यांना ही पेन्शन मिळणार नाही. असे राजपत्रात आहे. या योजनेनुसार रिटायरमेंट होण्याआधी बारा महिने मिळणाऱ्या बेसिक सॅलरीचा 50 टक्के भाग असेल यासाठी कर्मचाऱ्यांनी कमीत कमी 25 वर्षे काम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवेत 25 वर्षे काम केले आहेत त्यांना च ही योजना लागू आहे.