Today tur bajarbhav : सध्या तुरीची आवक वाढत आहे, म्हणून व्यापारी वर्ग हा शेतकऱ्याकडून कमी दरात खरेदी करत आहे. सध्या पाच ते सहा महिन्यापासून तूर दारात पाच ते सहा हजाराचे भाव कमी झाले आहे. म्हणून शेतकरी वर्ग नाराज आहे. मागच्या वर्षी तुरीचा दर हा 12000 प्रति क्विंटल इतका होता. परंतु चालू वर्षात सध्या तूरला सात हजार ते साडेसात हजार प्रत्येक क्विंटल हा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत.
⬇️⬇️⬇️⬇️
सोयाबीन दरात सुधार ! प्रमुख बाजार समितीमध्ये किती मिळतोय सोयाबीनला बाजार भाव
नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तर मित्रांनो आपण आज हाच विषय पाहणार आहोत. कोणता निर्णय केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे? व खरंच का तुरीला प्रतिक्विंटल दहा हजार रुपये भाव मिळणार आहे का? आज आपण सविस्तर पाहणार आहोत.Today tur bajarbhav