सोन्याच्या भावात खळबळ पहा आजचा सोन्याचा दर काय आहे?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Today gold rate in Maharashtra : सध्या सोन्याचे भावात चढ-उतार पाहायला मिळत आहे अशा चढउतारा सोन्याचे दरात तुमच्या शहरात काय दर आहे आपण आज सविस्तर माहिती घेऊ महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये सोन्याचे दर काय आहेत खालील दिलेले आहे तर तुमच्या शहरात काय आहे आजचा सोन्याचा दर हे आता आपण पाहू.

👇👇👇👇

आजचे सोन्याचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लवकरच या वर्षातील पहिला सन म्हणजे मकर संक्रातीला सुरुवात होणार आहे आणि हा सण म्हणजे महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा सण ही मानला जातो अशा सणासुदीच्या काळात हा सोन्याचा दर महत्वकांशी वाढणारच आहे असे तज्ञांची मते आहे तर आपण आता महाराष्ट्रातील प्रमुख शहराचे सोन्याचे दराबद्दल माहिती घेऊ.Today gold rate in Maharashtra

👇👇👇👇

आजचे सोन्याचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई

तर आजच्या या यादीमध्ये आपला महाराष्ट्रातील पहिले शहर म्हणजे महाराष्ट्राची राजधानी या शहरात आजच्या सोन्याचे दर काय आहेत हे आता आपण जाणून घेऊ.
मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर ₹7,920 पर ग्राम आहे तर 22 कॅरेट सोन्याचे दर हे ₹ 7,260 पर ग्राम आहे.

👇👇👇👇

आजचे सोन्याचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे

तर आपल्या महाराष्ट्रातील उद्योग मध्ये सर्वात महत्त्वाचे शहरांमध्ये एक शहर म्हणजे पुणे शहर या शहरांमध्ये आजच्या सोन्याची दराची किंमत काय आहे हे आता आपण जाणून घेऊ.

पुणे शहरात 24 कॅरेट सोन्याचे दर हे ₹ 7,920 पर ग्राम आहे. व 22 कॅरेट सोन्याचे दर हे ₹7,260 पर ग्राम. मुंबई आणि पुणे येथे सोन्याचे सारखेच भाव आहेत.

👇👇👇👇

आजचे सोन्याचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

नागपूर

आता आपण बघणार आहोत महाराष्ट्राची उपराजधानी म्हणजेच नागपूर शहरात आज सोन्याचे दरात काय कफावत आहे म्हणजेच सोन्याचे दर काय आहेत नागपूर शहरात आज 24 कॅरेट सोन्याचे दर हे ₹7,920 पर ग्राम तर 22 कॅरेट सोन्याचे दर ₹ 7,260 पर ग्राम आहे जवळपास या तिन्ही शहरात सारखेच दर पाहायला मिळत आहेत आज. म्हणजेच महाराष्ट्रातील सोन्याचे दर हे सारखेच दिसत आहेत.

👇👇👇👇

आजचे सोन्याचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

छत्रपती संभाजी नगर

तर आज आपण मराठवाड्याची राजधानी म्हणजेच छत्रपती संभाजीनगर या शहरात आज सोन्याचे दर काय आहे हे पाहू.
या शहरात 24 कॅरेट सोन्याचे दर हे ₹ 7,920 पर ग्राम आहे व 22 कॅरेट सोन्याचे दर हे₹ 7,260 पर ग्राम आहे. म्हणजेच मित्रांनो जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातील सोन्याचे दर हे सारखेच दिसत आहे. पण या दरात वाढ होऊ शकते कारण की या वर्षातील पहिला सण जवळ आलेला आहे. संक्रातीला सोन्याचे खरेदीला महिलांमध्ये उत्साह असतो या कारणामुळे सोन्याच्या दरात वाढ होऊ शकते. असे तज्ञांचे मत व्यक्त होत आहे.

👇👇👇👇

आजचे सोन्याचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!