किसान क्रेडिट कार्ड योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
यंदा कापसाचे उत्पादनात घट झालेली आहे. याच कारणाने कापसाच्या भावात वाढ होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु ही अपेक्षा निराशावादी झालेली आहे कारण की यंदा कापसाच्या भाव मिळालेला नाही. सध्या कापसाने सात हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव खाल्लेला आहे. आणि शेतकऱ्यांना वाटत होते की हा भाव दहा हजारच्या वर जाईल. परंतु शेतकऱ्यांच्या हातात निराशा आली. बऱ्याच शेतकऱ्यांनी आतापर्यंत कापूस घरातच ठेवलेला आहे.
किसान क्रेडिट कार्ड योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
किसान क्रेडिट कार्ड योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
2022 / 23 साली कापसाला चांगला दर मिळालेला होता आणि यंदा म्हणजेच 2024 साली शेतकऱ्यांना असेच वाटत होते की त्या वर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा कापसाला असाच दर मिळणार. पण असे झाले नाही आणि कापसाचे दर कमी झाले. सध्या मार्केटमध्ये सरासरी सात हजार रुपये प्रति क्विंटल दर कापसाला मिळत आहे. आणि शेतकऱ्यांना या भावातच समाधानी व्हावे लागत आहे.