कापसाच्या दरात वाढ होणार का? तज्ञांनी दिली विशेष माहिती
today cotton market : कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. कारण की यंदा कापसाला पाहिजे तसा दर मिळाला नाही. या कारणाने शेतकऱ्यांच्या मनात चिंतेच वादळ आहे. कारण यंदा मागच्या वर्षी पेक्षा कमी कापसाला दर मिळालेला आहे. तर आज आपण कापसाचा दर पाहणार आहोत. आणि हाच कापसाचा दर पुढे कसा राहील की वाढ होईल आपण आज सविस्तर … Read more