SSC/ HSC च्या विद्यार्थ्यांना मोठा झटका; परीक्षा केंद्रावर राहणार ड्रोन ची नजर
SSC BOARD EXAM NEW UPDATE : दहावीच्या विद्यार्थ्यांना थोडीशी टेन्शन देणारी बातमी समोर आलेली आहे. ही बातमी महत्त्वाची आहे काही दिवसात बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे.अशातच एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्रा कॉफी मुक्त व्हावा यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर ड्रोन द्वारे लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. … Read more