तुमची रेशन कार्ड ई -केवायसी पूर्ण आहे की नाही? तपासा फक्त 2 मिनिटात

E- KYC Update

Ration Card e-Kyc Process : रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना समोर आलेली आहे. तर जे लाभार्थी रेशन कार्ड वापरत असाल त्यांना ई -केवायसी बंधनकारक करण्यात आलेले आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी आपल्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन आपली ई -केवायसी करणे अनिवार्य आहे. अन्यथा 15 फेब्रुवारी नंतर तुम्हाला या योजनेतून वगळण्यात येणार आहे. याची सर्व लाभार्थ्यांनी … Read more

error: Content is protected !!