या नागरिकांना मिळणार मोफत वीज? तुम्ही या योजनेला अर्ज केला आहे का अनुदान होणार बँकेत जमा
pm surya ghar yojana : केंद्र सरकारच्या वतीने नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. परंतु नागरिकांना या योजनेची माहिती नाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिन्याला तर तीनशे रुपये युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज झाली तर ते विकून नागरिकांना उत्पन्नही मिळावे यासाठी सरकारने प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेची … Read more