दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा झटका! कॉपी केली तर विद्यार्थ्यांवर होणार कारवाई
maharashtra state board : दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी बारावीची परीक्षा काही दिवसांनी सुरू होणार आहेत. शिक्षण मंडळाने यावर्षी कॉपीमुक्त परीक्षा घेण्यात यावी म्हणून अनेक नवीन नियम व उपायोजना सुरू केल्या आहेत. यामध्येच आता विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे जय विद्यार्थी कॉपी करताना पकडले जाणार आहे अशा … Read more