लाडक्या बहिणींची संक्रात होणार गोड या महिलांच्या खात्यात रक्कम जमा होणार?
Ladki bahin yojana sankrat bonas : महाराष्ट्रातील एक महत्त्वाची यशस्वी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही ठरली आहे या योजनेपासून आतापर्यंत लाखो महिलांना आर्थिक लाभ दिलेला आहे आणि ही योजना सुरूच आहे. या योजनेच्या माध्यमातून गेल्या 2024 या वर्षात असंख्य महिलांच्या खात्यात दर महा ₹1500 जमा करण्यात येत होते. आणि आता नुकतेच 2025 … Read more