या लाडक्या बहिणी होणार अपात्र! उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी दिली मोठी माहिती
ladki bahin yojana maharashtra : महाराष्ट्रातील महिलांसाठी सरकारने जुलै 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारने महाराष्ट्रातील गरीब व गरजू महिलांसाठी सुरू केली आहे. लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना प्रति महिना 1500 रुपये दिले जात आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत लाभार्थी महिलांना 10,500 हजार रुपये प्राप्त झाले आहेत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये राख्या … Read more