शेतकऱ्यांना मिळणार म्हैस खरेदी करण्यासाठी 60 हजार रुपये तर गाय खरेदीला 40 हजार रुपये पहा पूर्ण माहिती
kisan credit card online apply : केंद्र सरकार शेतकऱ्यांना चालना देण्यासाठी अनेक नवीन योजना राबवित आहे. केंद्र सरकारने पशुपालक शेतकऱ्यांसाठी पशु क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे जेणेकरून पशुपालक शेतकरी आता त्यांचा व्यवसाय सहजपणे करू शकतात व त्यांना त्यांचे उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पांमध्ये या योजनेची कर्ज मर्यादा वाढण्यात आली आहे … Read more