हे महत्त्वाचं काम केलं तरच ! मिळणार राशन;अन्यथा रेशन कार्ड वरून नाव कट करण्यात येईल

E- KYC Update

E- KYC Update : महाराष्ट्र राज्यातील रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची चेतावणी म्हणजेच जर तुम्ही ई -केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असेल तरच तुम्हाला या योजनेचा पुढे लाभ दिला जाईल. अन्यथा तुम्हाला या योजनेपासून दूर केले जाईल म्हणजेच तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. अन्न व पुरवठा मंत्रालय अंतर्गत या योजनेला ई -केवायसी बंधनकारक केलेली आहे. … Read more

error: Content is protected !!