या बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्यास सुरुवात पहा यादीत तुमचे नाव आहे की नाही?
Crop insurance 2024 : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे असे शेतकऱ्यांना सरकार मदत करीत आहे. सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे जे बाधित शेतकरी आहे त्यांच्यासाठी सरकार निधी उपलब्ध करून देणार आहे. त्यांची नुकसान भरपाई होणार आहे. ही बातमी आपल्या कानावर आलेलीच असेल. तर हे बाधित शेतकरी कोण आहेत? … Read more