केंद्र सरकारच्या या योजनेतून शेतकऱ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळणार ₹ 15 लाख
PM kisan FPO Yojana online apply : केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आलेली आहे. या योजनेबद्दल आपण आज सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर ही योजना शेतकरी उत्पादक संघटना म्हणजेच (FPO) अंतर्गत आहे. शेतकरी त्यांचे उत्पादन आणि विपणन क्षमता वाढवण्यासाठी गट तयार करू शकतात. शेतकरी त्यांचे उत्पादन आणि उपनन वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेचा फायदा … Read more