महिलांसाठी मोठी खुशखबर! राज्यात लवकरच होणार 10,000 अंगणवाडी सेविका भरती
Anganvadi Bharti 2025 online apply : महिलांसाठी मोठी खुशखबर समोर आलेले आहे. लवकरच महाराष्ट्रात अंगणवाडी भरती होणार आहे. या भरती अंतर्गत एकूण दहा हजार रिक्त पदाची ही भरती असणार आहे. म्हणजेच या भरतीत दहा हजार व्यक्तींना रोजगार मिळणार आहे. तुम्हालाही नोकरीची गरज असल्यास ही भरती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आपल्या गावातच राहून तुम्ही नोकरी … Read more