बारावी च्या परीक्षा संदर्भात महत्त्वाचा निर्णय ! बारावीचे वेळापत्रक जाहीर
कॉपीमुक्त परीक्षा पार पडाव्यात यासाठी राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे. तर दहावीच्या परीक्षेला 21 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे आणि 17 मार्च 2025 रोजी शेवटचा पेपर असणार आहे. या कालावधीमध्ये अनेक महत्त्वाच्या सूचना राज्य सरकारने सामान्य नागरिकांना दिले आहेत. जसे की परीक्षा केंद्रा पासून 500 मीटर परिसरात झेरॉक्स दुकाने सर्व बंद राहणार. त्यासोबत परीक्षा केंद्र समोरील किंवा पाचशे मीटरच्या कोणताही गैरप्रकार आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसे संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम 144 लागू करण्यात येणार आहे.
1 thought on “SSC/ HSC च्या विद्यार्थ्यांना मोठा झटका; परीक्षा केंद्रावर राहणार ड्रोन ची नजर”