100% फ्री सौरचलीत फवारणी पंप अर्ज प्रक्रिया सुरू ! आजच करा मोबाईल मधून अर्ज


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Solar powered spray pump : सरकार द्वारा शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये आता शेतकऱ्यांना 100% अनुदानवर फवारणी पंप मिळणार आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे या योजनेसाठी कोणती कागदपत्र लागणार आहेत व या योजनेला अर्ज कसा करायचा पहा सविस्तर माहिती.

👇👇👇

महाडीबीटी पोर्टल हे शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आले आहे या पोर्टलवर शेतकऱ्यांना अनेक योजनेचा लाभ दिला जातो. या पोर्टलवर असलेल्या अनेक योजनांना सरकार 100% अनुदान देत आहे. या पोर्टलवर सध्या सौरचलीत कृषी फवारणी पंप योजनेला सुरुवात झाली आहे, या योजनेला अर्ज करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज कोठे करा व कसा करावा याची सविस्तर माहिती पुढे पहा.Solar powered spray pump

👇👇👇

शेतकऱ्यांचे पिकावर कीटनाशक पासून संरक्षण व्हावे यासाठी शेतकरी औषध इतर पंपाचा वापर करीत असून आता सरकार शेतकऱ्यांना औषध फवारणीसाठी 100% अनुदानवर फवारणी पंप देणार आहे. यानंतर शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटर पंप देखील मिळणार आहे या दोन्ही योजना डीबीडी अंतर्गत सुरू आहे.

👇👇👇

फवारणी पंप योजनेला अर्ज करण्याची प्रक्रिया :-

महाडीबीटी अंतर्गत योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम महाडीबीटी वेबसाईटवर नोंदणी करावी लागणार आहे. जर तुम्ही नोंदणी केली तर तुम्हाला आयडी व पासवर्ड मिळतो हा आयडी पासवर्ड घेतल्यानंतर याद्वारे लॉगिन करून तुम्ही या योजनेला अर्ध करू शकता.

👇👇👇

तुम्ही महाडीबीटी वेबसाईटवर लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय दिसेल. त्यानंतर तुम्ही मनुष्य चलीत अवजारे या पर्यायावर क्लिक करा, व यंत्रसामग्री या पर्यायासाठी पीक संरक्षण अवजारे हा ऑप्शन निवडा. आता मशीनचा प्रकार या पर्यायासाठी तुम्हाला सोरचलीत फवारणी पंप हा पर्याय दिसेल. सर्व माहिती योग्य भरा व त्यानंतर तुम्हाला शेवटी पेमेंट करण्याची ऑप्शन दिसेल पूर्णपणे जतन होईल.

👇👇👇

Leave a Comment

error: Content is protected !!