👇👇👇👇
चांगली गुंतवणूक करायची आहे? SBI च्या या खास FD बंद करा गुंतवणूक! दोन वर्षात पैसे डबल
आपल्या सर्वांना माहित आहे एफ डी म्हणजेच फिक्स डिपॉझिट ही गुंतवणूक सुरक्षित गुंतवणूक असते. देशातील अनेक वेगवेगळ्या बँका एफडी वर चांगले व्याजदर देतात तर आपण आज स्टेट बँकेच्या अमृत कलश योजने संदर्भात अधिक माहिती उपलब्ध करून घेणार आहोत. तुम्ही जर या योजनेत सहभाग घेऊन या योजनेत गुंतवणूक केले तर तुम्हाला चांगलाच परतावा मिळेल याची हमी आहे.