तब्बल 50 वर्षानंतर महसूल विभागाने केले सातबारा उताऱ्यात मोठे बदल! जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

satbara utara new rules : शेतकरी बांधव व नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महसूल विभागाने तब्बल पन्नास वर्षानंतर सातबारा उताऱ्यात मोठे बदल केले महसूल विभागाने सातबारा उताऱ्यात तब्बल 11 बदल केले आहेत या बदलामुळे नवीन सुधारणा येणार आहे तसेच सातबारा उताराला अधिक स्पष्ट व अचूक करण्याचा महसूल विभागाचा निश्चय आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणती आहे ते बदल पहा संपूर्ण माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे.satbara utara new rules

मोबाईल मधून मतदान ओळखपत्र काढण्यासाठी येथे क्लिक करा

सातबारा उतारा याचे महत्त्व म्हणजे शेत जमिनीचा अधिकार आहे या दोन प्रमुख भाग असतात एक म्हणजे गाव नमुना 7 यामध्ये तुमच्या नावावर ती जमीन आहे व दुसरे म्हणजे गाव नमुना 12 त्या जमिनीवर कोणत्या पिकाची लागवड आहे याची नोंद या ठिकाणी असते. सरकारने या दोन्ही भागामध्ये नवीन सुधारणा केली आहे जेणेकरून आता अधिक स्पष्ट आणि वापरण्यास सोपे होणार आहे. 

गावाच्या नावासोबतच आता कोड क्रमांक दिसणार :-  गाव नमुना सात मध्ये आता नवीन बदलानुसार आता गावाचा कोड क्रमांक देखील दिसणार आहे. 

जमिनीचे क्षेत्राची स्पष्टता दाखवली जाणार आहे :-  नवीन बदलानुसार लागवड योग्य आणि पोट खराब क्षेत्र स्वतंत्रपणे दर्शवले जात आहे आणि त्याची एकूण बेरीज देखील दाखवली जाणार आहे. 

नवीन क्षेत्रमापन पद्धती वापरण्यात येणार आहे :- शेतीसाठी एक तर आज चौरस मीटर तर बिनशेतीसाठी आर चौरस मीटर या प्रकारे नवीन एकक वापरण्यात येणार आहे. 

थेट खाते क्रमांक येणार :- याआधी इतर हक्कांमध्ये दिला जाणारा खाते क्रमांक आता थेट खातेदाराच्या नावासमोरच दिसणार आहे. 

मोबाईल मधून मतदान ओळखपत्र काढण्यासाठी येथे क्लिक करा

मयत खातेदाराच्या नोंदणी होणार बदल :- मृत्यू व्यक्ती, बोजा, व कराराच्या नोंद कंसात दर्शना ऐवजी त्यावर आता आडवी रेष मारली जाणार आहे. 

प्रलंबित फेरफाराची आता स्वतंत्र नोंद दिसणार :-  प्रलंबित फेरफार याची नोंद आता स्वातंत्र्य दिसणार आहे पूर्वी फेरफार प्रक्रिया पूर्ण न झालेल्या जमिनीसाठी प्रलंबित फेरफार हा स्वातंत्र्य कारखाना तयार केला जातो. 

मोबाईल मधून मतदान ओळखपत्र काढण्यासाठी येथे क्लिक करा

सर्व जुन्या फेरफार प्रमाणासाठी आता वेगळा तयार केला गेला आहे. 

गट क्रमांक सोबत शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख इतर नवीन दाखविण्यात दर्शवण्यात येणार आहे. 

नवीन नियमाचा होणार नागरिकांना मोठा फायदा :- 

सरकारने केलेला सातबारा उतारा बदलामध्ये आता अधिक महत्वपूर्ण बनवण्यात आणि महसुली विभागाच्या कामगार अचूक व गतिमान आली आहे. त्यामुळे सरकारने 3 मार्च  2020 रोजी सातबारा व 8 अ उताऱ्यावर महाराष्ट्र शासनाचा आणि प्रकल्प लोगो टाकण्याची मान्यता देण्यात आली आहे. या नवीन बदलामुळे नागरिकांना सातबारा अधिक स्पष्ट व सोपा होणार आहेत.

मोबाईल मधून मतदान ओळखपत्र काढण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!