हे पण वाचा :या नागरिकांचे रेशन होणार बंद! 15 फेब्रुवारी आधी करून घ्या हे महत्त्वाचे काम
संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मंत्रालयातून डिसेंबर 2024 पासून थेट डीबीडीद्वारे त्यांच्या खात्यात या योजनेअंतर्गत रक्कम जमा करण्यात येत असते. त्यामुळे तुमचे जर बँक खाते आधार क्रमांका शी लिंक असेल तरच या योजनेची रक्कम तुमच्या खाते जमा करण्यात येणार आहे. अन्यथा तुम्हाला या योजनेपासून वगळण्यात येऊ शकते?
हे पण वाचा :या नागरिकांचे रेशन होणार बंद! 15 फेब्रुवारी आधी करून घ्या हे महत्त्वाचे काम
हे पण वाचा :या नागरिकांचे रेशन होणार बंद! 15 फेब्रुवारी आधी करून घ्या हे महत्त्वाचे काम
तुम्हाला या योजनेबाबत अधिक माहिती या योजनेचे अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल aaplesarkar.mahaonline.gov.in येथे तुम्हाला या योजनेअंतर्गत नवीन नियम बद्दल माहिती उपलब्ध राहील. व येथे तुम्हाला या योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज ही करता येईल.