नागरिकांना मिळणार डिजिटल रेशन कार्ड!सरकारचा मोठा निर्णय January 9, 2025 by Krushi batmi WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now ration card New update : रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ही बातमी राज्य सरकारच्या वतीने सामान्य जनतेला देण्यात आलेली आहे म्हणजेच आता रेशन कार्ड मिळणार नाही म्हणजेच रेशन कार्ड छपाई आता महाराष्ट्रात बंद करण्यात आलेली आहे अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने सुचवण्यात आलेली आहे म्हणजेच आता तुम्हाला नवीन रेशन कार्ड काढावे लागेल असे संभ्रम अनेक लोकांच्या मते आहे हे संभ्रम दूर करण्यासाठी आजचा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्ही हा लेख संपूर्ण वाचा. 👇👇👇 नवीन रेशन कार्ड मिळवण्यासाठी येथे क्लिक करा मित्रांनो काही दिवसापासून ही बातमी बाजारात पसरत आहे की रेशन कार्ड छापणे बंद झालेले आहे म्हणजेच आता पांढरे, केसरी आणि पिवळे रेशन कार्ड मिळणार नाहीत आता ऑनलाइन प्रकारे रेशन कार्ड मिळणार आहे अशी बातमी अनेकदा आपल्यासमोर आलेलीच असेल आणि ही बातमी खरी आहे म्हणजेच आता ऑनलाईन प्रकारे तुम्हाला रेशन कार्ड प्राप्त होईल तर ही बातमी आज आपण सविस्तर पाहणार आहोत नवीन मतदान कार्ड कसे काढायचे? खालील सविस्तर माहिती दिलेली आहे.ration card New update 👇👇👇 नवीन रेशन कार्ड मिळवण्यासाठी येथे क्लिक करा अन्न व पुरवठा या विभागाचे अधिकारी असे म्हणाले की आता राशन कार्ड शिधापत्रिकेची गरजच नाही कारण की आता ऑनलाइन प्रकारे अन्न द्यावे लागतात या अगोदर तिच्यावर लिहिले जायचे ते कारणाने आपल्याला शिधापत्रिका छापावे लागतात पण आता ऑनलाइन प्रकारे ते धान्याची नोंद आपल्याला ठेवता येते या कारणाने आता शिधापत्रिका बंद होणार आहेत अशी माहिती त्यांनी कळवली आणि आता याच्यापुढे कोणालाही नवीन रेशन कार्ड काढायचे असेल तर त्याला डिजिटल रेशन कार्ड प्राप्त होणार आहे असेही ते म्हणाले. आणि या डिजिटल रेशन कार्ड द्वारे तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेत सहभागी होता येणार आहे. 👇👇👇 नवीन रेशन कार्ड मिळवण्यासाठी येथे क्लिक करा 2025 मध्ये डिजिटल ई राशन सगळ्यांना प्राप्त होणार आहे म्हणजेच आता ऑनलाईन प्रकारे राशन कार्ड मिळणार आहेत. या वर्षात सगळ्यांना इ राशन कार्ड मिळणार आहे अशी माहिती अन्न व पुरवठा अधिकारी यांनी दिलेली आहे. 👇👇👇 नवीन रेशन कार्ड मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
1 thought on “नागरिकांना मिळणार डिजिटल रेशन कार्ड!सरकारचा मोठा निर्णय”