ration card maharashtra : केंद्र सरकारच्या वतीने देशातील नागरिकांसाठी अनेक योजना सुरू करण्यात आले आहेत. अशी 1 योजना म्हणजे रेशन योजना या योजनेअंतर्गत देशातील करोडो शेतकऱ्यांना स्वस्त राशन दिले जात आहे. आता रेशन धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे रेशन कार्डधारकांना आता kyc बंधनकारक केली आहे जे रेशन कार्ड धारक केवायसी करणार नाहीत असे रेशन कार्डधारकांना 15 फेब्रुवारी नंतर रेशन मिळणार नाही.ration card maharashtra
हे पण वाचा : महिलांचे स्वप्न होणार साकार! केंद्र सरकार देणार 2 कोटी रुपयांची आर्थिक मदत
रेशन कार्ड लाभार्थ्यांना kyc करण्यासाठी अनेक ठिकाणी कॅम्प आयोजित करण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रत्येक रेशन धान्य दुकानांमध्ये देखील तुम्ही तुमची केवायसी करू शकता. केवायसी करण्यासाठी तुमचे आधार कार्ड, दाखवून तुमच्या अंगठ्याचा ठसा द्यायचा आहे ही केवायसी प्रक्रिया 15 फेब्रुवारी पर्यंत करण्याची संधी आहे.
हे पण वाचा : केंद्र सरकारचा मोठा निर्णय? तुरीला मिळणार 10 हजार रुपये प्रति क्विंटल भाव.
सरकारने स्वस्त धान्य दुकानांना प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपूर्वी सर्व लाभार्थ्यांना धन्यवाद करावे असे शक्त आदेश दिले आहे. त्याचबरोबर आता वन नेशन वन रेशन कार्ड तुम्हाला तुमच्या अंतर्गत राज्यातील लाभार्थी जवळच्या कोणतेही स्वस्त धान्य दुकानांमध्ये जाऊन आपले धान्य येऊ शकतो. त्याला बर त्यांनी त्यांच्या दुकानांमध्ये केवायसी करून घ्यावी अन्यथा आपल्या गावी स्वस्त ने दुकानात जाऊन आपली केवायसी करून घ्यावी असे आवाहन सरकारने केले आहे.
ई – श्रम पोर्टलवर नोंदणी करत असलेल्या असंघटित कामगारांसाठी उत्पन्नानुसार शिधापत्रिका देण्याची कारवाई जिल्ह्यानुसार व तहसील कार्यालयामध्ये सुरू आहे त्यामुळे ज्या व्यक्तींनी स्वतःचे नाव ई- श्रम आहे नोंदणीकृत केले आहे परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचे शिधापत्रिका त्याला मिळत नाही अशा व्यक्तींनी आवश्यक ती कागदपत्रे आपल्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन जमा करावेत.
1 thought on “या नागरिकांचे रेशन होणार बंद! 15 फेब्रुवारी आधी करून घ्या हे महत्त्वाचे काम”