तुमची रेशन कार्ड ई -केवायसी पूर्ण आहे की नाही? तपासा फक्त 2 मिनिटात


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card e-Kyc Process : रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना समोर आलेली आहे. तर जे लाभार्थी रेशन कार्ड वापरत असाल त्यांना ई -केवायसी बंधनकारक करण्यात आलेले आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी आपल्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन आपली ई -केवायसी करणे अनिवार्य आहे. अन्यथा 15 फेब्रुवारी नंतर तुम्हाला या योजनेतून वगळण्यात येणार आहे. याची सर्व लाभार्थ्यांनी दक्षता घ्यावी असे आव्हान राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेले आहे.

👇👇👇👇

रेशन कार्ड बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय

अनेक लोकांनी ई -केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. परंतु मशीन मध्ये काही अडचण असताना काही लोकांच्या ई -केवायसी पूर्ण झालेली नाही तर तुम्ही घरी बसल्या बसल्या सोप्या पद्धतीत बघू शकतात तुमची व तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची ई -केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे की नाही? तर आजचा लेख यासंदर्भात आहे. खालील दिलेल्या माहितीप्रमाणे तुम्ही बघू शकतात तुमची इ- केवायसी पूर्ण झालेली आहे की नाही? झाली नसेल तर तात्काळ करा.Ration Card e-Kyc Process

👇👇👇👇

रेशन कार्ड बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय

रेशन कार्ड ऑनलाइन केवायसी प्रक्रिया :-

दिलेला माहितीप्रमाणे तुम्ही ही पाहू शकतात. तुमची ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे की नाही? तर सर्वात प्रथम तुमच्याकडे एक स्मार्टफोन पाहिजे. नंतर गुगल प्ले स्टोअर वर जाऊन तुम्हाला एक नवीन ॲप डाऊनलोड करायचा आहे ते ॲप चे नाव ‘मेरा राशन’ असे आहे. तो ॲप डाऊनलोड केल्यानंतर तो ओपन करा उघडल्यानंतर तुम्हाला शिधापत्रिका क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकण्यासाठी पर्याय दिसेल त्यामध्ये तुमचा आधार क्रमांक टाका. नंतर तुम्हाला एक ओटीपी येईल ओटीपी योग्य भरा. माहिती बरोबर असल्यास तुमचा रेशन कार्ड ओपन होईल.

👇👇👇👇

रेशन कार्ड बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय

तिथे तुम्हाला तुमच्या कार्ड विषयी सविस्तर माहिती उपलब्ध होईल. कुटुंबातील एकूण सदस्य व त्यांच्या संदर्भात अधिक माहिती पाहण्यासाठी तुम्हाला कौटुंबिक माहिती असा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करा. क्लिक झाल्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती तुमच्यासमोर येईल व तिथे तुम्हाला कळेल कुटुंबातील कोणत्या सदस्याची व तुमची ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे की नाही? अशा सोप्या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता तुमची ई -केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे की नाही?

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!