Post Office new Scheme : तुम्हाला ही लवकरच श्रीमंत व्हायचे असेल तर? तात्काळ या पोस्ट ऑफिसच्या योजनेत अर्ज करा आणि श्रीमंत व्हा. तर आज आपण एक महत्त्वाची योजना बघणार आहोत. या योजनेत तुम्ही थोडीशी गुंतवणूक केली तर तुम्हाला अधिक परतावा मिळणार आहे व या योजनेअंतर्गत तुम्ही गुंतवणूक केले तर तुम्ही लवकरच श्रीमंत होऊ शकतात.Post Office new Scheme
👇👇👇👇
लेक लाडकी योजना अंतर्गत मिळणार 1 लाख 1 हजार करा असा अर्ज
👇👇👇👇
लेक लाडकी योजना अंतर्गत मिळणार 1 लाख 1 हजार करा असा अर्ज
तर आज आपण पोस्ट ऑफिस ची (TDS) ‘टाईम डिपॉझिट योजना’ बघणार आहोत. या पोस्ट ऑफिसच्या योजनेत तुम्ही एक वर्षा करिता दोन वर्षे करिता तीन वर्षे करीता आणि पाच वर्षासाठी पैसे ठेवू शकतात. तर या योजनेबद्दल आपण आज सविस्तर माहिती पाहणार आहोत एका वर्षाकरिता तुम्ही या योजनेत पैसे गुंतवणूक केली तर 6.9% दराने दोन वर्षासाठी गुंतवणूक केल्यास 60 टक्के दराने आणि तीन वर्षासाठी गुंतवणूक केल्यास 7.10% दराने आणि पाच वर्षासाठी गुंतवणूक केल्यास 7.50% दराने तुम्हाला परतावा मिळू शकतो.
1 thought on “पोस्ट ऑफिसच्या या योजनेत केली गुंतवणूक तर तुम्ही होणार लवकरच श्रीमंत”