या नागरिकांना मिळणार मोफत वीज? तुम्ही या योजनेला अर्ज केला आहे का अनुदान होणार बँकेत जमा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pm surya ghar yojana : केंद्र सरकारच्या वतीने नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. परंतु नागरिकांना या योजनेची माहिती नाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिन्याला तर तीनशे रुपये युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज झाली तर ते विकून नागरिकांना उत्पन्नही मिळावे यासाठी सरकारने प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेची सुरुवात केली आहे. व या योजनेला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे संपूर्ण माहिती.pm surya ghar yojana

Pm सूर्यघर योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

भांडुप परिमंडळात या योजनेसाठी आतापर्यंत एकूण 5000 अर्ज आले आहेत व या अर्जांपैकी 17,02 नागरिकांना त्यांचे स्वतःवर सौर ऊर्जा निर्मिती पॅनल बसून मी तयार केली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्या लाभार्थ्यांनी या योजनेला अर्ज केलाय अशा लाभार्थ्यांच्या करावरती सौर ऊर्जा निर्मित पॅनल्स बसून युज निर्मिती केली जात आहे. त्याचबरोबर जर अतिरिक्त 20 झाली तर ती वीज वापस करून तुम्हाला त्या विजय चे पैसे देखील मिळत आहे.

Pm सूर्यघर योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

किती अनुदान मिळते :-

जर तुम्ही या योग्य साठी अर्ज केला आहे व तुम्ही एक किलो वॅट साठी या योजनेला अर्ज केला आहे तर तुम्हाला 30 हजार रुपये पर्यंत अनुदान मिळत आहे. तसे नोंदणी केल्यानंतर प्रकल्पासाठी ग्राहकांना आपल्या आवडीनुसार कंपनी निवडीत येत आहे.
जर तुम्ही दोन किलो वॅट साठी अर्ज केला तर तुम्हाला या योजनेअंतर्गत साठ हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
व त्यापेक्षा जास्त क्षमतेत साठी अर्ज केला तर तुम्हाला 78 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.

Pm सूर्यघर योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!