मोबाईल मधून मतदान ओळखपत्र काढण्यासाठी येथे क्लिक करा
ओळखपत्र काढण्यासाठी येथे क्लिक करा
पहिल्यांदाच व्यवसाय सुरू करणाऱ्या पाच लाख महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. महिलांना उद्योजक बनवण्याचे केंद्र सरकारचे लक्ष आहे. तरी महिलांमध्ये उद्योग निर्मिती व्हावा व महिलांचाही विकास व्हावा याकरिता या योजना ला सुरुवात होत आहे तर अनुसूचित जाती आणि जमाती मधल्या महिलां उद्योजकांसाठी सरकार 2 कोटी रुपयांची कर्ज योजना सुरू करणार आहे असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माहिती सांगितली.
3 thoughts on “महिलांचे स्वप्न होणार साकार! केंद्र सरकार देणार 2 कोटी रुपयांची आर्थिक मदत”