मोबाईल मधुन ekyc करण्यासाठी येथे क्लिक करा
येथे क्लिक करून करा मोबाइल मधुन ekyc
जर तुम्ही देखील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास करणार आहे. प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत फक्त शेतकरीच पात्र आहेत मात्र शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांचे तीन हप्ते अशी एकूण वार्षिक सहा हजार रुपये रक्कम दिली जात आहे. परंतु आता यासाठी तुम्हाला एक काम करावे लागणार आहे ते म्हणजे e Kyc जर तुम्ही अजून केवायसी केली नसेल तर तुम्ही हे काम पूर्ण करा नाहीतर तुम्हाला हप्ता मिळणार नाही.
मोबाईल मधुन ekyc करण्यासाठी येथे क्लिक करा
येथे क्लिक करून करा मोबाइल मधुन ekyc
मोबाईल मधुन ekyc करण्यासाठी येथे क्लिक करा
येथे क्लिक करून करा मोबाइल मधुन ekyc
या पद्धतीने करा केवायसी :-
जर तुम्ही शेतकरी असाल व या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही तुमच्या मोबाईल मधून केवायसी करू शकता. सर्वात आधी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. Pmkisan.gov.in या वेबसाईटवर केल्यानंतर तुम्हाला तिथे ekyc असा पर्याय दिसेल त्या पर्यावरती क्लिक करून तुमचे आधार क्रमांक टाकावा त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वरती OTP प्राप्त होईल तो ओटीपी तिथे दिलेल्या रिकाम्यामध्ये सबमिट करावा हे करता तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.