केंद्र सरकारच्या या योजनेतून शेतकऱ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळणार ₹ 15 लाख


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM kisan FPO Yojana online apply : केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आलेली आहे. या योजनेबद्दल आपण आज सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर ही योजना शेतकरी उत्पादक संघटना म्हणजेच (FPO) अंतर्गत आहे. शेतकरी त्यांचे उत्पादन आणि विपणन क्षमता वाढवण्यासाठी गट तयार करू शकतात. शेतकरी त्यांचे उत्पादन आणि उपनन वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेचा फायदा घेऊ शकतात. म्हणजेच सरकार मार्फत कर्ज घेऊ शकतात. तर आज आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.PM kisan FPO Yojana online apply

योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

तर सर्वात प्रथम या योजनेचे नाव पीएम किसान एफ पी ओ असे या योजनेचे नाव आहे. तर या योजनेअंतर्गत सरकार 11 शेतकऱ्यांच्या गटाला शेती सुरू करण्यासाठी किंवा इतर कृषी सारखेच व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार अशा शेतकऱ्याला 15 लाख रुपयांची आर्थिक मदत करते. तर या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा आहे. व शेतकऱ्यांचे आर्थिक उन्नती व्हावी यासाठी ही योजना सुरू केली आहे. तर सर्वात प्रथम तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला हे महत्त्वाचं काम करावे लागेल.

योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्हाला 11 शेतकऱ्यांची एक (FPO) नावाची संघटना स्थापन करावे लागेल. नंतर तुम्हाला या योजनेत अर्ज करायचा आहे. तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन प्रकारे तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करावा लागेल. तर या योजनेच्या अधिकृत वेबसाईट पुढे दिलेली आहे या वेबसाईटवर तुम्ही जाऊन तुमचे ऑनलाईन अर्ज करू शकतात. व या योजनेचा लाभ घेऊ शकतात https://www.enam.gov.in या आदिवासी वेबसाईटवर तुम्ही भेट द्या त्यानंतर तुम्ही तुमची आवश्यक माहिती इथे अपलोड करा. आणि फॉर्म सबमिट करा. तुमचे अर्ज मंजूर झालेच की तुम्हाला या योजनेचा निधी तुमच्या बँक खात्यात जमा होईल.

योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!