PM Dhan Dhanya Yojana apply : केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आणलेली आहे. शेतकऱ्यांना फायदा होणारे केंद्र सरकारने एक मोठी योजना सुरू केलेली आहे. या योजनेचे नाव ‘पंतप्रधान धन धान्य’योजना आहे. तर आज आपण या योजने संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. नेमकी ही योजना आहे तरी काय? याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.PM Dhan Dhanya Yojana apply
👇👇👇
लाडक्या बहिणींना कधी मिळणार ₹2,100 ? मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले
👇👇👇
लाडक्या बहिणींना कधी मिळणार ₹2,100 ? मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले
ही योजना सध्या देशातील १२२ जिल्ह्यात लवकरात लवकर लागू होणार आहे. आणि मग संपूर्ण देशभरात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री यांनी दिली आहे. हे 122 जिल्हे अविकसित आहेत त्यामुळे सर्वात प्रथम ही योजना या जिल्ह्यात लागू होणार आहे. या योजनेअंतर्गत आरोग्य,पोषण ,शिक्षण ,शेती ,आर्थिक बाबींचा या योजनेत समावेश होणार त्यासोबतच कौशल्य विकास,मूलभूत व पायाभूत सुविधा या घटकांचा या योजनेत सहभाग होणार आहे. ही योजना केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा आर्थिक लाभ होणार आहे.