Pik vima yojana New update : शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ही बातमी शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याचे आहे. केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना पिक विमा संदर्भात एक मोठी अपडेट दिलेली आहे. ही अपडेट शेतकऱ्यांना फायदा देणारे आहे. तर आज आपण ही बातमी सविस्तर पाहणार आहोत. उद्याच म्हणजे 1 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्प पूर्वीच केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे गिफ्ट दिलेले आहे.Pik vima yojana New update
👇👇👇👇
या शेतकऱ्यांना मिळणार नाही 2,000 हजार रुपये , लवकर करा हे काम
कृषी विभाग अंतर्गत एक फेब्रुवारी पासून ‘मेरी पॉलिसी मेरे हाथ’ या नावाची मोहीमला सुरुवात होणार आहे. ही मोहीम पी एम एफ बी वाय या विमा अंतर्गत शेतकऱ्यांना विमा पॉलिसी वितरित करण्यात येणार आहे. म्हणजेच चालू रब्बी हंगामात अनेक पिकावर सुरक्षा कवच देण्यासाठी केंद्राने प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत विमा घेण्यात सांगितले होते त्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2025 होती आता पिक विमा साठी अर्ज बंद करण्यात आलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी या योजनेत अर्ज केले आहेत त्यांच्यासाठी ही बातमी अत्यंत फायदेशीर आहे.
👇👇👇👇
या शेतकऱ्यांना मिळणार नाही 2,000 हजार रुपये , लवकर करा हे काम
तर शेतकरी बांधवांनो ‘मेरी पॉलिसी मेरे हाथ’ ही मोहीम आहे तरी काय? याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊ. शेतकऱ्यांनो ही योजना (PMFBY) या अंतर्गत आहे या योजनेला 1 फेब्रुवारी 2025 पासून सुरुवात होत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होणार आहे. या योजनेनुसार देशातील सर्व शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेचा फायदा होणार आहे. तरी तुम्हाला या योजनेची सविस्तर माहिती हवी असेल तर. तुम्ही या योजनेचे अधिकृत वेबसाईटवर भेट द्या तुम्हाला तिथे या योजने विषयी सविस्तर माहिती उपलब्ध होईल.
तर काही शेतकऱ्यांना या योजनेतील तक्रार असेल तर या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या https://PMFBY.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला या योजनेविषयी अधिक माहिती होईल. आणि तुम्हाला या योजनेत लाभ देखील होता येईल.