लवकर हे कागदपत्र जमा करा! अन्यथा मिळणार नाही या सरकार योजनेचा लाभ 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pension scheme update : नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, चे नागरिक शासनाच्या श्रावणबा निराधार योजना व संजय गांधी निराधार योजना  लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी. तुम्हाला या योजनेचा यापुढे लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तहसील कार्यालयामध्ये जमा करावे लागणार आहे. सरकारने आता लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यासाठी डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून या योजनेला डायरेक्ट पात्र लाभार्थ्याच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे.pension scheme update

👇👇👇👇

अटल पेन्शन योजनेअंतर्गत या नागरिकांना मिळणार दरमहा ₹5,000

ज्यामुळे आता ज्या लाभार्थ्यांनी कागदपत्र जमा केले नाहीत या लाभार्थ्यांना या योजनेची रक्कम मिळणार नाही. व त्यांना फेब्रुवारी महिन्याचे रक्कम मिळण्यास काही अडथळा होऊ शकतो. या योजनेला लाभ सोप्या पद्धतीने मिळवण्यासाठी हा नवीन बदल करण्यात आला आहे. 

कागदपत्रे कुठे जमा करावेत :- 

जर तुम्ही देखील संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल व तुम्ही अजून या योजनेची कागदपत्र जमा केले नाही तर. तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन ही कागदपत्रे जमा करावे. तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार विभागामध्ये आम्हालाही सर्व कागदपत्रे जमा करायची आहे व तुम्हाला आणखीन काही प्रश्नाचे उत्तर पाहिजे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता किंवा संपर्क करू शकता.

👇👇👇👇

अटल पेन्शन योजनेअंतर्गत या नागरिकांना मिळणार दरमहा ₹5,000

सरकारने लाभार्थ्यांना थेट बँक खाते पैसे जमा करण्यासाठी ही योजना राबवली आहे. यासाठी  सरकारने लाभार्थी नागरिकांकडून कागदपत्रे घेतले आहे, परंतु लाभार्थ्यांनी अजून मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जमा केली नाही ही कागदपत्र जमा केल्यानंतर तुमची डीबीटी पोर्टलवर नोंदणी केली जाईल व आधार कार्ड लिंक केल्यानंतर थेट तुमच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा होणार आहे.

ही कागदपत्र तुम्हाला वेळेत सादर करणे आवश्यक आहे, आधार कार्ड अपडेट असणे आवश्यक आहे जर आधार कार्ड अपडेट नसेल तर तुम्हाला डीबीटी अंतर्गत पैसे मिळवण्यामध्ये तुम्हाला अडचण होऊ शकते. त्यामुळे तुम्ही तुमचा आधार नंबर लवकरात लवकर अपडेट करून घ्यावा व सर्व कागदपत्रे तहसील कार्यालयामध्ये जमा करावे.

👇👇👇👇

अटल पेन्शन योजनेअंतर्गत या नागरिकांना मिळणार दरमहा ₹5,000

Leave a Comment

error: Content is protected !!