शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाराला आधार कार्ड लिंक असेल तरच मिळणार सरकारी योजनेचा लाभ
Aadhar card Link Satbara :- शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू करीत आहेत शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ डायरेक्ट मिळावा त्यामुळे सरकारने अनेक उपाय योजना राबवले आहेत. यामध्ये झाला केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना म्हणजे ऍग्रोस्टीक योजना या योजनेअंतर्गत देशभरातील सर्व शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या सातबाराशी जोडले जाणार आहे. आधार … Read more