मिनी ट्रॅक्टर योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
तर केंद्र सरकार या योजनेअंतर्गत 50% अनुदान देत आहे. तुम्हाला जर नवीन ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल. तर केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करा तुम्हाला मोठा आर्थिक फायदा होईल. आणि तुमचे पैसे वाचतील तुम्हाला शेतीत कामे करण्यासाठी या ट्रॅक्टरचा मोठा उपयोग होणार आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने ही योजना आखलेली आहे.