बारावी च्या परीक्षा संदर्भात महत्त्वाचा निर्णय ! बारावीचे वेळापत्रक जाहीर
कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी शिक्षण मंडळ न्यायालय कडक उपाययोजना राबवले आहे. विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शिक्षण महामंडळ नवीन नियम दिले आहे विद्यार्थ्यांनी परीक्षांमध्ये प्रमाणिकपणे सर्व नियमाचे पालन करावे असे आव्हान करण्यात आले आहेत.
SSC/ HSC च्या विद्यार्थ्यांना मोठा झटका; परीक्षा केंद्रावर राहणार ड्रोन ची नजर
जो विद्यार्थी परीक्षेत कॉपी करताना किंवा विद्यार्थ्यांना मदत करताना आढळला तर अशा विद्यार्थ्यांवर फौजदारी कोणा दाखल केला जाईल. त्याचबरोबर परीक्षेत विद्यार्थ्यांनी शांततेने व चांगल्या प्रकारे परीक्षा द्यावी असे आव्हान मंडळाचे अध्यक्ष यांनी केले आहे.
हॉल तिकीट घरी विसरल्यास टेन्शन नाही :-
अनेक वेळा विद्यार्थी आपले हॉल तिकीट घरी विसरतात किंवा इतर ठिकाणी विसरतात आता विद्यार्थ्यांना हॉल तिकीट नसले तरी विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यात येणार आहे परंतु विद्यार्थ्याकडून एक हमीपत्र लिहून घेतले जाणार. पुढील दिवशी विद्यार्थ्यांनी आपल्या हॉल तिकीट आणणे गरजेचे आहे त्याचबरोबर परीक्षेसाठी वेशभूषण कोणतेही बंधनकारक नसले मंडळी स्पष्ट केले आहे.