👇👇👇👇
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
सर्वात अगोदर या योजनेबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊ. “मागेल त्याला सौर कृषी पंप योजना” ही योजना महाराष्ट्र सरकारच्या वतीने राबविण्यात येत आहे. ही योजना ची सुरुवात शिंदे सरकार असताना झालेली आहे. तरी या योजनेची आपण मुख्य उद्दिष्टे जाणून घेऊ. शेतकऱ्यांना वीज अडचणी पासून दूर करण्यासाठी ही योजना अमलात आणली आहे. शेतकऱ्यांना रात्री जाऊन दारे धरावे लागत आहेत. त्यामुळे सरकारचे वतीने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आणली आहे.
👇👇👇👇
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
1) सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा
2) विज बिल शून्य रुपये
3) पाच वर्षे देखभाल व सुरक्षा हमी
4) केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल्स व पूर्ण कृषी सोलार संच उपलब्ध होणार आहे.
👇👇👇👇
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, मतदान कार्ड, सातबारा उतारा, मागासवर्गीय असल्यास जातीचे पुरावे, दोन फोटो, इत्यादी. इतके कागदपत्रे तुमच्याकडे असणे अनिवार्य आहे. तुम्ही हा अर्ज मोबाईलवर ही भरू शकतात.