ladki bahin yojana verification : महाराष्ट्रात फक्त लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू आहे, राज्यातील तब्बल अडीच कोटी महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. परंतु या योजनेत अनेक महिलांनी चुकीच्या पद्धतीने अपात्र असून या योजनेचा लाभ घेतला आहे. सूत्रांचे मते या योजनेमध्ये जास्त करून निकषाची पूर्तता न करणाऱ्या महिलांची संख्या अधिक आहे.ladki bahin yojana verification
हे पण वाचा : फक्त याच अर्जाची होणार तपासणी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मोठी माहिती
महिला व बालकल्याण विभागाच्या माहितीनुसार ज्या महिला लाडकी बहीण योजनेचे निकषात बसणार नाही अशा महिलांना अपात्र करण्यासाठी नवीन उपाय योजना सुरू करण्यात आले आहे. योजनेचे खरे लाभार्थ्यांना मिळावा आणि सरकारने निवडणुकीत दिलेल्या घोषणामध्ये 2100 रुपयांची अंमलबजावणी करता वेळेस तिजोरीवर अधिक वजन येईल यासाठी सरकारने ही पडताळणी सुरू केली आहे.
हे पण वाचा : फक्त याच अर्जाची होणार तपासणी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मोठी माहिती
पडताळणीसाठी आता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन लाभार्थी महिलांची पडताळणी करणार आहेत. लाडक्या बहिणीच्या घरी चार चाकी वाहन असेल तर आता लाडकी बहीण योजना सोडावी लागणार आहे. आज पासूनच घरोघरी अंगणवाडी सेविका पडताळणीसाठी जाणार आहे चर्चा किंवा तुमच्या कुटुंबाच्या नावावर असेल तर तुम्हाला या योजनेपासून अपात्र करण्यात येणार आहे.
लाडकी बहीण योजनेचे मुख्य निकष :-
- पात्र लाभार्थी महिलेचे वय 21 ते 65 वर्षे दरम्यान असणे आवश्यक.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असणे आवश्यक.
- कुटुंबातील कोणतेही सदस्य सरकारी नोकरी मध्ये कार्यरत नसावा किंवा इन्कम टॅक्स भरणार नसावा.
- तसेच संजय गांधी निराधार योजनेसारख्या इतर योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- चार चाकी वाहना असणाऱ्या महिलांना योजनेपासून अपात्र करण्यात येणार आहे.
हे पण वाचा : फक्त याच अर्जाची होणार तपासणी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मोठी माहिती
या लाडक्या बहिणींवर होणार कठोर कारवाई :-
लाडकी बहीण योजनेच्या ज्या महिला यांनी कशात बसत नाहीत त्या महिलांनी स्वतःहून अर्ज माघारी घ्यावी अशी आव्हान करण्यात आले आहे. यानंतर जर लाभार्थी महिले कडून माघार घेण्यात येत नसल्यामुळे अशा लाडक्या बहिणींवर कठोर कारवाई होणार आहे.
3 thoughts on “अंगणवाडी सेविका करणार लाडक्या बहिणींची पडताळणी ! घरोघरी जाऊन होणार तपासणी”