ladki bahin yojana new update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने संदर्भात अनेक मोठ्या बातम्या समोर येत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील गरीब व गरजू महिलांसाठी सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना 1500 कृपया रक्कम दिली जात आहे लडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी.ladki bahin yojana new update
अपात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जर तुम्ही खोटे कागदपत्र दाखल करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर तुमच्यावर आता थेट गुन्हा दाखल होणार असा इशारा या मंत्र्यांनी दिला आहे की या योजनेअंतर्गत आणखीन महिलांना योजनेपासून बाद करण्यात येणार आहे. पहा संपूर्ण माहिती.
अपात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर चांगलाच मोठा परिणाम झाला आहे. परंतु या योजनेअंतर्गत ज्या महिलांनी बोगस अर्ज भरून या योजनेचा लाभ घेतला आहे आता अशा लाडक्या बहिणींची मात्र खैर नाही. ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे नियम तोडून या योजनेचे पैसे घेतले आहे अशा बोगस महिलांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार आहे असा इशारा सार्वजनिक मंत्री आणि लातूरचे पालकमंत्री शिववेंद्र राजे भोसले यांनी दिला आहे.
अपात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या महिलांवर होणारे कठोर कारवाई :-
मुख्यमंत्री लाडकी बहिणी अंतर्गत या महिलांनी बनावट कागदपत्रे तयार करून लाभार्थी नोंदणी केली आहे अशा गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकाच्या सजगतीमुळे अर्ध पटणीची वेळी सप्टेंबर महिन्यात निर्देशांना आला होता. व या विरोधात चार ऑक्टोबर रोजी पोलिसात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे महिला व बालविकास विभाग अर्जाच्या छाननी बाबत अत्यंत सजॅक असून कोणतेही प्रकारची फसवणूक करणारे कारवाई करण्यात येणार आहे.
अपात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सूत्रांच्या माहितीनुसार राज्यामध्ये तब्बल तीस लाख लाडक्या बहिणी क्या बोगस अर्ज भरून या योजनेचा लाभ घेत आहे. एवढेच नव्हे तर काही पण राज्यातील महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे , त्यामुळे सरकारने या योजनेतला बोगस लाभार्थ्यांना शोधण्यासाठी यंत्रणा कामाला लावली असून त्यामुळे सरकार मधले आहे की तुम्ही या योजनेत बसेल नसेल तर तुम्ही या योजनेचा लाभ स्वतःहून सोडा नाहीतर तुमच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय राहणार नाही.
4 thoughts on “अपात्र लाडक्या बहिणीची आता खैर नाही? फसवणूक केलेल्या महिलांवर होणार कठोर कारवाई!”