ladki bahin yojana maharashtra : महाराष्ट्रातील महिलांसाठी सरकारने जुलै 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारने महाराष्ट्रातील गरीब व गरजू महिलांसाठी सुरू केली आहे. लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना प्रति महिना 1500 रुपये दिले जात आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत लाभार्थी महिलांना 10,500 हजार रुपये प्राप्त झाले आहेत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये राख्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याची देखील पैसे मिळणार आहेत.ladki bahin yojana maharashtra
👇👇👇
अपात्र लाडक्या बहिणीची आता खैर नाही? फसवणूक केलेल्या महिलांवर होणार कठोर कारवाई!
लाडकी बहीण योजना मध्ये पात्र लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता प्राप्त झाला असून. फेब्रुवारी महिन्याचा आता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे, पात्र लाभार्थी महिलांना पुढील हप्ता कधी जमा होणार याबद्दलची माहिती उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी दिली आहे.
👇👇👇
अपात्र लाडक्या बहिणीची आता खैर नाही? फसवणूक केलेल्या महिलांवर होणार कठोर कारवाई!
या महिला होणार योजनेपासून अपात्र :-
ज्या महिलांच्या घरी चार चाकी वाहन किंवा कोणी सरकारी नोकरीला आहे व त्यांची परिस्थिती देखील चांगली आहे अशा महिलांनी या योजनेचा लाभ घेणे हे योग्य नाही, ज्या महिलेंना या योजनेची खरच गरज आहे त्याच महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. या योजनेमध्ये फक्त शेतकाम करणाऱ्या महिला व जुनी भांडी करणाऱ्या महिला किंवा स्वयंपाक करणाऱ्या महिला गरीब महिला यासाठी या महिलांसाठी ही योजना सुरू केली आहे व या योजनेचे या महिलांनी लाभ घ्या.