Ladki Bahin Yojana List : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलेंना आत्ताच 6 वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे. व आता लाडक्या बहिणीच्या मनात एक प्रश्न निर्माण होत आहे महाराष्ट्र सरकार लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 2100 रुपये कधीपासून जमा होणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये प्रति महिना जमा करण्यात येत आहे.
➡️ लाडकी बहीण योजनेची पात्रता यादी जाहीर⬅️
➡️ येथे क्लिक करून पहा यादी ⬅️
➡️ लाडकी बहीण योजनेची पात्रता यादी जाहीर⬅️
➡️ येथे क्लिक करून पहा यादी ⬅️
परंतु महायुती सरकारने अजून देखील याबद्दलची कोणती अधिकृत माहिती दिली नाही. आर्थिक आघाडीवर ही रक्कम तातडीने वाढणे राज्य सरकारला कठीण जात आहे त्यामुळे सध्या तरी लाडक्या बहिणींना 1500 रूपांतरच हप्ता मिळणार आहे. मार्च महिन्यात महाराष्ट्राची अर्थसंकल्प सादर होणारा असून त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रकमेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यानंतर राख्या बहिणींना मार्च किंवा एप्रिल महिन्या दरम्या 2100 रुपयांचा हप्ता मिळण्याची अपेक्षा वर्तुली जात आहे.