Ladki Bahin Yojana February installment :- महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी सर्वात मोठी योजना सुरू केली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रात मागील तीन महिन्यापासून एकच योजनेची चर्चा सुरू आहे महाराष्ट्रातील संपूर्ण राजकारण फिरवणारी योजना म्हणजेच लाडकी बहिणी योजना. लाडकी बहीण योजने संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे पहा पूर्ण माहिती.Ladki Bahin Yojana February installment
👇👇👇👇
अपात्र लाडक्या बहिणीची आता खैर नाही? फसवणूक केलेल्या महिलांवर होणार कठोर कारवाई!
लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना आतापर्यंत जुलै महिन्यातील जून महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा करण्यात आले आहेत. गेल्या सात महिन्यापासून ज्या महिला या योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना त्यांच्या खात्यावरती जुलै ते जानेवारी पर्यंतचे पैसे जमा झाले आहेत. परंतु लाडकी बहीण आता फेब्रुवारी महिन्याचा आता कधी जमा होणार याची वाट पाहत आहे.
👇👇👇👇
अपात्र लाडक्या बहिणीची आता खैर नाही? फसवणूक केलेल्या महिलांवर होणार कठोर कारवाई!
पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले 10,500
या तारखेला होणार हप्ता जमा?
महाराष्ट्रातील सर्व महिलांचे याकडे लक्ष लागले आहे की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार. काही सूत्रांकडून माहिती नुसार लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 20 फेब्रुवारीला पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
1 thought on “आखेर या तारखेला मिळणार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता! याच महिलांच्या खात्यामध्ये होणार जमा”