फक्त याच अर्जाची होणार तपासणी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मोठी माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ladki bahin yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना नुकता 6 हप्ता पात्र महिलांच्या जमा झाला आहे. ज्या महिलांनी जुलै ते ऑगस्ट दरम्यान अर्ज केले आहे अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर या महिलांची देखील छाननी केली जाणार आहे संपूर्ण माहिती.

पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या पात्र महिलांची होणार फेर तपासणी :-

ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत अर्ज केला आहे . अशा महिलांनी ऑगस्ट किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये डीबिडी करता वेळेस काही चुकीचे प्रकार घडले होते ते समोर उघड झाल्याने या अर्जांची फेर तपासणी केली जाणार आहे. काही ठिकाणी एकाच व्यक्तीने तब्बल 19 अकाउंट किंवा असे काही करून या योजनेला अर्ज केले होते. तर अनेक ठिकाणी एकाच आधार कार्डवर अनेक फॉर्म भरण्याचा प्रकार समोर आला आहे.ladki bahin yojana

पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ज्या कारणाने आता या सर्व अर्जांची फेर तपासणी केली जाणार आहे. जी अर्ज खोटे कागदपत्र दाखवून भरले गेले आहे असे अर्धना या योजनेपासून बाद करण्यात येणार आहे. ज्या अर्ज विरुद्ध कंप्लेंट आले आहेत अशा अर्जाची फेर तपासणी करून त्या अर्जावर योग्य ती कारवाई केली जाते असे देखील तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

2100 रुपये कोणत्या महिन्यापासून मिळणार :-

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु महिलांना सरकारने निवडणुकीदरम्या 2100 रुपये देणार अशी घोषणा केली होती परंतु ही एकशे रुपये कधी देणार याची प्रतिक्षा लाडक्या बहिणी करीत आहे. मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पामध्ये या वाढीव रकमेची घोषणा करण्याची शक्यता आहे.

पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

error: Content is protected !!