👇👇👇👇
किसन क्रेडिट कार्ड योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
तुम्हालाही किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पुढे दिलेला माहितीप्रमाणे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतो. तुम्हाला ही मिळू शकतो पाच लाख पर्यंत कर्ज. ही योजना केंद्र सरकारच्या वतीने राबवली जात आहे. झालेल्या अर्थसंकल्पात या योजनेअंतर्गत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम माननीय किसान क्रेडिट कार्ड द्वारे मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा ही वाढवलेली आहे. आणि या योजनेत भर ही टाकलेला आहे.