शेतकऱ्यांना मिळणार म्हैस खरेदी करण्यासाठी 60 हजार रुपये तर गाय खरेदीला 40 हजार रुपये पहा पूर्ण माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

kisan credit card online apply : केंद्र सरकार शेतकऱ्यांना चालना देण्यासाठी अनेक नवीन योजना राबवित आहे. केंद्र सरकारने पशुपालक शेतकऱ्यांसाठी पशु क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे जेणेकरून पशुपालक शेतकरी आता त्यांचा व्यवसाय सहजपणे करू शकतात व त्यांना त्यांचे उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पांमध्ये या योजनेची कर्ज मर्यादा वाढण्यात आली आहे तीन लाखावरून पाच लाख पर्यंत करण्यात आली आहे.kisan credit card online apply

किसान क्रेडिट कार्ड योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

या शेतकऱ्यांना होणार फायदा :-

पशुपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या कार्डद्वारे पाच लाख रुपये कर्ज मिळणार आहे. या कार्डच्या साह्याने पशुपालन शेतकऱ्याला प्रति म्हैस 60 हजार रुपये तर प्रती गाय 40 हजार रुपये त्याचबरोबर कोंबडी 700 रुपये व प्रतिमेंढी किंवा बकरी 4000 हजार रुपये असे कर्ज मिळणार आहे. या कार्डवर वित्त संस्था किंवा इतर बँके सात टक्के दराने कर्ज देत आहे तर पशुपालन गुंतलेल्या शेतकऱ्यांना चार टक्के दराने कर्ज मिळत आहे.

किसान क्रेडिट कार्ड योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

असा करावा अर्ज:-

तुम्ही शेतकरी असाल व तुम्ही देखील पशुपालन क्रेडिट कार्ड साठी अर्ज कसा करायचा असा विचार करीत असाल तर सर्वप्रथम तुमच्या जवळच्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला या योजनेचा अर्ज घ्यायचा आहे हा फॉर्म भरल्याबरोबर तुम्हाला काही केवायसी कागदपत्र देखील सादर करायची आहे.

आवश्यक कागदपत्रे :-

  • जमिनीची कागदपत्रे 7/12
  • पशूच्या आरोग्याची पेपर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • अर्जदाराची आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • बँक खाते पासबुक

किसान क्रेडिट कार्ड योजना ही शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे वही योजना शेतकऱ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. या योजनेची सुरुवात 1998 मध्ये करण्यात आली होती यामध्ये शेतकऱ्यांना शेतीचे कामासाठी कर्ज दिले जाते व या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चार टक्के या अतिशय व्याजदर आणि कर्ज दिले जाते या योजनेत अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

किसान क्रेडिट कार्ड योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “शेतकऱ्यांना मिळणार म्हैस खरेदी करण्यासाठी 60 हजार रुपये तर गाय खरेदीला 40 हजार रुपये पहा पूर्ण माहिती”

Leave a Comment

error: Content is protected !!